यमराजांंनी सुंदर परीचे रुप घेतले आणि विवेकच्या जवळ गेले विवेक जागा झाला परीच्या मोहात पडला त्याच क्षणी त्याचा आत्मा यमरूपी परीने काढून घेतला. अशाप्रकारे धूर्त माणसाचा आत्मा नेण्यासाठी यमराजाला धूर्त बनावे लागले. यमराजाने त्याचे कर्तव्य पार पाडले. तसेच माणसाने त्याचे धरती वरील कर्तव्य पार पाडावीत. मरणाला घाबरून कर्तव्यापासून पळून जाऊ नये.
Loading comments…