StoryMirror - Read, Write, Share & Repeat- धुर्त आत्माManisha Potdar · 1 min read · 1.3K readsयमराजांंनी सुंदर परीचे रुप घेतले आणि विवेकच्या जवळ गेले विवेक जागा झाला
परीच्या मोहात पडला त्याच क्षणी त्याचा आत्मा यमरूपी परीने काढून घेतला. अशाप्रकारे धूर्त माणसाचा आत्मा नेण्यासाठी यमराजाला धूर्त बनावे लागले. यमराजाने त्याचे कर्तव्य पार पाडले. तसेच माणसाने त्याचे धरती
वरील कर्तव्य पार पाडावीत. मरणाला घाबरून कर्तव्यापासून पळून जाऊ नये.Fantasy
- " धुक्यातलं चांदणं " ( भाग 2)vinit Dhanawade · 24 min read · 1.5K reads" मानसी !! " , विवेक तसाच स्तब्ध होऊन तिला पाहत राहिला. विवेकचं पहिलं प्रेम, जिच्यासाठी तो वेडा झाला होता ती मानसी…. एका वर्षापूर्वी ज्या मुलीने विवेक पासून सगळे संबंध अचानक तोडले होते ती मानसी…. आज त्याच्या समोर उभी होती. मानासीही त्याला बघत होती. दोघांमध्ये फरक एवढाच कि ती छत्री मध्ये तर विवेक पावसात भिजत होता.Romance
- सोनेरी दिवस ………( भाग २)vinit Dhanawade · 10 min read · 1.9K readsशाळा सुटण्याची वेळ झाली तसा विवेक अस्वस्थ झाला. पाऊस सुद्धा चांगलाच धरला होता. आणि ती वेळ आली , शाळा सुटण्याची. विवेकला हेच पाहिजे होतं ना. एक प्रोब्लेम होता " Group ला कसं कटवायचं ? " . सई पुढे जाऊ लागली तसा विवेक चलबिचल होऊ लागला. " चल यार .. आज मी जातो इकडून. घरी काम आहे जरा." विवेकने राकेशला जाताजाता सांगितलं." OK Boss " विशालने विवेकला permission दिली. " थांब विवेक " नितीनने विवेकला थांबवत म्हटलं , " चल न्या.... त्याला जाऊ दे ना , मोठ्ठ काम आहे ना त्याचं घरी. " राकेशने रागातच म्हटलं."हा .. हो पुढे आलोच मी ." असं सांगितल्यावर राकेश पुढे निघून गेला. " विवेक .... मला माहित आहे काय काम आहे तुजं "," नाही रे , खरंच काम आहे.","मी सकाळी बघितलं तुला आणि मला माहित आहे तू का भिजला होतास ते. " तसा विवेक गप्प बसला," बघ , तुला मित्र म्हणून सांगतो , आपण अजून शाळेतच आहोत. या गोष्ठीसाठी अजून खूप वर्ष आहेत."," अस काय बोलतोस रे नितीन, तुला वाटते तसं काही नाही आहे. मला फक्त मदत करायची होती तिला."Romance
- मला समजायला लागलय हळूहळू.....Deepali Rao · 2 min read · 838 readsआयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर
जे जे मला दुखवत गेले
त्या त्या सगळ्यांना न दुखावता
सोडून देणं आताशा
मला जमायला लागलयं.......Abstract
- " धुक्यातलं चांदणं " ( भाग 1)vinit Dhanawade · 31 min read · 1.7K readsभाळ थोडं ढगाळलेलं होते. खरंच का… आपण गुंतंत चाललो आहे का पूजात… नाही… माझा कंट्रोल आहे मनावर. तसं नाही होणार कधी. मला पुन्हा प्रेम नको आहे कोणाचं. नाहीच पडणार प्रेमात… मग सुवर्णा असं का बोलते… मस्त थंड हवा आली, विवेकने वर पाहिलं… पाऊस तर नाही पडणार आज.… आज धुकं मात्र राहील आकाशात… आणि खूप साऱ्या चांदण्या चमकत असतील स्वतंत्रपणे, चंद्र नाही म्हणून. आज आपला " तारा " नाहीच दिसणार पुन्हा…. धुकं दाटलाय म्हणून … पुन्हा एकदा " धुक्यातलं चांदणं " …….Fantasy
- " धुक्यातलं चांदणं "( भाग 3)vinit Dhanawade · 34 min read · 1.6K readsआजकाल……. आजकाल,कळ्या माझाशी बोलत नाहीत.
तुझ्या वळणावर गेल्या आहेत कदाचित.
मीही सांगतो मग त्यांना,फुलू नका कधीच,उमलू नका.
पुन्हा कोणी प्रेमात पडायला नको तुमच्याRomance
Loading…