by Dr Anjushree Metkar ✓ · 14 Aug 2020
रूग्णांप्रतीचे सौहार्द नष्ट झाल्याचे ऐकून खूप वाईटही वाटले. अत्यवस्थ अवस्थेमुळे आमच्या पेशंटचे प्राणोत्क्रमण मात्र झाले. इतक्या प्रयत्नांनंतरही रूग्ण वाचू शकला नाही याची बोच मात्र जीवाला लागून राहिली.
Loading comments…
Comments
Loading comments…