by Pradnya Sonali Dhamal ✓ · 20 Mar 2020
काल पौर्णिमा होती. नदीवर गेला होता का? परत तिकडे फिरकू पण नका. आमच्या नेहाने 7 वर्षांपूर्वी आम्ही पसंत केलेल्या मुलाबरोबर लग्न करण्याऐवजी नदीत आत्महत्त्या केलीय.
Loading comments…
Loading comments…