by Jaya Godbole ✓ · 28 May 2020
राधाच्या थरथरत्या हातातून चिठ्ठी खाली पडली. ती तिथेच मटकन बसली. आणि ओक्साबोक्शी रडायला लागली. समईच्या मंद प्रकाशात फोटोतला शशांक मंद स्मित करत तिच्याकडे पाहात होता.
Loading comments…
Loading comments…