Story
Mirror
Home
Stories
Poems
Quotes
Series
Library
Write
English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
Loading…
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#वियोग
6 storys
वियोग
Gunjar Patil · 5 min read · 3.8K reads
माझा विश्वास होता पण त्या क्षणांच्या स्मृतीपेक्षा ते क्षणच परत परत हवेसे वाटत राहिले.
Tragedy
ओघळ काजळमायेचे भाग सहावा
Vasudev Patil · 14 min read · 538 reads
शालीला पाहताच त्याच्या ह्रदयात सयीचं मोठं आभाळ दाटून आलं.शालीची घडी करून ती मांडीवर घेत तो तसाच बसला. सारं सारं त्याला जसंच्या तसं आठवू लागलं.
Drama
गहिरं प्रेम
Jaya Godbole · 4 min read · 11.8K reads
राधाच्या थरथरत्या हातातून चिठ्ठी खाली पडली. ती तिथेच मटकन बसली. आणि ओक्साबोक्शी रडायला लागली. समईच्या मंद प्रकाशात फोटोतला शशांक मंद स्मित करत तिच्याकडे पाहात होता.
Tragedy
मनातला कृष्ण
Nilesh Jadhav · 5 min read · 178 reads
ती म्हणाली "अरे या राधेच्या मनातला कृष्ण कोणी वेगळाच आहे तू नाहीस..." मी क्षणभर तसाच उभा राहिलो. यावेळी डोळ्यातल्या भीतीची जागा आसवांनी घेतली होती.
Romance
व्यथा
Kavi Sagar chavan · 4 min read · 264 reads
जेवताना भिंगाचा चष्मा धूसर होऊ लागला. डोळ्याच्या कडा भरून वाहू लागल्या.. दादाजीला आता कढीचा राग आला तसा त्याने वाटी भिंतीवर भिरकवली.. आणि ढसाढसा रडायला लागला.. सखू नकोय मला हे अमृत..
Drama
शेवट...
Nilesh Jadhav · 9 min read · 400 reads
अंधार पडून गेल्यावर मी कालच्या जागेवर जाऊन उभा राहिलो. ती एकटीच येताना दिसली तेव्हा मनाला दिलासा वाटला. तिला थांबवत मी म्हणालो, "काय उत्तर आहे तुझं..."
Drama