by Vasudev Patil ✓ · 26 Apr 2020
शालीला पाहताच त्याच्या ह्रदयात सयीचं मोठं आभाळ दाटून आलं.शालीची घडी करून ती मांडीवर घेत तो तसाच बसला. सारं सारं त्याला जसंच्या तसं आठवू लागलं.
Loading comments…
Loading comments…