by Kavi Sagar chavan ✓ · 12 Oct 2020
जेवताना भिंगाचा चष्मा धूसर होऊ लागला. डोळ्याच्या कडा भरून वाहू लागल्या.. दादाजीला आता कढीचा राग आला तसा त्याने वाटी भिंतीवर भिरकवली.. आणि ढसाढसा रडायला लागला.. सखू नकोय मला हे अमृत..
Loading comments…
Loading comments…