by Preeti Sawant ✓ · 5 May 2020
समीर अजून आला नव्हता.. गौरी त्याचीच वाट बघत होती म्हणून भूक लागूनही जेवायला टंगळमंगळ करत होती.. तिला कुठे माहीत होतं की, समीर २ दिवसांसाठी दिल्लीला गेलाय म्हणून.. न राहवून मग तिने समीरचा विषय काढलाच..
Loading comments…
Loading comments…