by नासा ( NaSa ) येवतीकर ✓ · 17 Apr 2020
माझ्या अगदी समोर एक पडदानशीन महिला होती. तिचे फक्त डोळे तेवढे दिसत होते. तिच्या आजुबाजूला कदातिच तिचे आई-वडील बसले होते. पंधरा-वीस मिनिटांच्या प्रवासानंतर मी एकटक त्या महिलेकडे पाहिलं.
Loading comments…
Loading comments…