by चारुलता राठी ✓ · 12 May 2020
आधी ज्यांना लिहिता-वाचता येत नव्हते, आपण त्यांना अंगठाबहाद्दर म्हणायचो... पण आज आपण नाही का आपले सर्व व्यवहार आपल्या लाडक्या भ्रमणध्वनीवर अंगठ्याच्या साहाय्यानेच करतो.
Loading comments…
Comments
Loading comments…