English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
✦
storymirror
120
Loading…
Home
Explore
+10
Rewards
Library
Me
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#जीवनशैली
5 storys
पडका वाडा
Priya Kute · 16 min read · 228 reads
वाडा चारही बाजूंनी गवतात वेढला होता.... आतल दार लहान होते... ज्याला तेवढेच लहान कुलूपही होते... त्या कुलुपा भोवती खूप गवत जमा झाले होते.... गुरु ने तिथे असलेल्या एका दगडाने कुलूप उघडून काढले..
Horror
आठवणी काही..
Sarika Jinturkar · 2 min read · 262 reads
जगणं ठाऊक असणाऱ्यांना, वागणं कसं असावं हा प्रश्नच पडत नाही...तिच वागण शालिन मनमिळाऊ...सर्व काम व्यवस्थितरित्या पार पाडण्याची तिची सवय ..
Others
ईमोजी-अलक
Lata Rathi · 2 min read · 249 reads
आधी ज्यांना लिहिता-वाचता येत नव्हते, आपण त्यांना अंगठाबहाद्दर म्हणायचो... पण आज आपण नाही का आपले सर्व व्यवहार आपल्या लाडक्या भ्रमणध्वनीवर अंगठ्याच्या साहाय्यानेच करतो.
Inspirational
संस्कारातुन राष्ट्रसाकार
Pranjali Kalbende · 2 min read · 417 reads
संस्काराने मढलेली हिरे, रत्ने या भारतात घडवूया आणि ओघाओघानेच एक सशक्त, यशस्वी भारतीय राष्ट्र म्हणून जगात मानांकन पटकावूया.
Others
आम्ही छान जीवन जगलो कारण ...
Pradip Joshi · 2 min read · 163 reads
तणाव हा फारसा नव्हताच. माणसे कमालीची हळवी होती. आजच्या सारख्या लोकांच्या संवेदना बोथट झालेल्या नव्हत्या. थोडक्यात काय तर आमची पिढी खाऊन पिऊन सुखी होती.
Abstract