by Priyanka Kute ✓ · 9 Jul 2021
वाडा चारही बाजूंनी गवतात वेढला होता.... आतल दार लहान होते... ज्याला तेवढेच लहान कुलूपही होते... त्या कुलुपा भोवती खूप गवत जमा झाले होते.... गुरु ने तिथे असलेल्या एका दगडाने कुलूप उघडून काढले..
Loading comments…
Loading comments…