by Kiran Doiphode ✓ · 17 Jun 2020
एक दिवस तू गजरा आणून माझे डोळे झाकून तो माझ्या केसात लावशील असं वाटायचं रे नेहमी मला. एक दिवस तू मला प्रेमानं तुझ्या मिठीत घेशील, पण आता वाटतंय तू मला मेल्यावरच मिठीत घेशील...
Loading comments…
Loading comments…