by DrSujata Kute ✓ · 20 Mar 2020
खूप त्रास व्हायचा.... मी खूप रडायचे आणि ओरडायचे तर तो तिला म्हणायचा की कुणाला सांगशील तर मी तुला खूप मारेल... ताईने हे पण सांगितले की तो आज्जी-आजोबा असतानाही घरी यायचा...
Loading comments…
Loading comments…