वाहतुकीसाठी इतर साधनांचा देखील वापर केला जात असत परंतु आता तो वापर बदलताना दिसतो. नदीमधून, समुद्रमार्गे, प्राण्यावरून वाहतूक केली जात असे. परंतु आता फक्त रस्ते, लोहमार्ग व जलमार्ग यावरील साधनेबद्दल महागडे साधनांचा वापर करायला सुरुवात झाली. सामान्य माणसाला या साधनाच्या मदतीने वाहतूक करणे अशक्य झाले. म्हणून वाहतूक कमी झाल्याचे दिसून येते.
Loading comments…