Story
Mirror
Home
Stories
Poems
Quotes
Series
Library
Write
English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
Loading…
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#ललित
9 storys
जग खरंच बदलतंय का?
Laxman Katekar · 6 min read · 1.7K reads
वाहतुकीसाठी इतर साधनांचा देखील वापर केला जात असत परंतु आता तो वापर बदलताना दिसतो. नदीमधून, समुद्रमार्गे, प्राण्यावरून वाहतूक केली जात असे. परंतु आता फक्त रस्ते, लोहमार्ग व जलमार्ग यावरील साधनेबद्दल महागडे साधनांचा वापर करायला सुरुवात झाली. सामान्य माणसाला या साधनाच्या मदतीने वाहतूक करणे अशक्य झाले. म्हणून वाहतूक कमी झाल्याचे दिसून येते.
Inspirational
माझं स्वांतत्र्य
URMILA DEVEN · 5 min read · 1.2K reads
तिच्या चेहऱ्यावर नाही पण तिच्या डोळ्यात जाणवली मला तिची कैद .. तिला मनासारखं सासर भेटलय पण मनासारखं स्वतंत्र देणारा नवरा नाहीच....कदाचित .. ती प्रत्येक गोष्टीसाठी नवऱ्याची नाहीतर सासूची परवानगी घेत होती, स्वतःच्या विचाराने काहीच करत नव्हती... बोलेल तिच्याशी कधीतरी पण आत्ता मला माझ्या नवऱ्यावर प्रेम येतेय .. तुम्ही मला मुल्यवान दागिना दिलाय स्वतंत्र .. विचार करण्याचं आणि माझे विचार जगण्याचंही ... म्हणूनच मला ते एकपदरी मंगळसूत्र घालण्यात खूप आनंद आहे ... मध्येच त्याच्या मुलीचं झोपेत रडणं सुरु झालं आणि दोघेही तिला सांभाळण्यात गुंगु झाले...
Others
शिवणीचा आंबा
SHRIKANT PATIL · 2 min read · 295 reads
कोकण म्हटलं की आंबा- फणसाची झाडं घराशेजारी, शेतात दिसतातचं. बहुतेक झाडांची नावं शेताच्या ठिकाणावरून ओळखली जातात. प्रत्येक झाडांचं काहीतरी खास वैशिष्ट्य ठरलेलं.
Others
जिवंत आहेस ना
Deeplaxmi Jadhav · 3 min read · 173 reads
तसे शब्द कानावर येऊन आदळतात, "काय गं दिपाडे.. जिवंत आहेस ना? का गेलीस वरती.. काही फोन नाही काही नाही." यावर हसून माझा रिप्लाय, "इतक्यात काय जाते गं मी वरती आणि मेसेज आहेत की सुरू आपले..."
Inspirational
पुनःश्च हरिओम
SHRIKANT PATIL · 3 min read · 117 reads
आयुष्यातील सर्वांत महत्वाची कला म्हणजे पोट भरण्याची कला अर्थात स्वयंपाक कला जमली पाहिजे. केवळ पुस्तकी शिक्षण काय कामाचे? खरंतर याचे सर्व शिक्षण मला घरातूनच मिळाले होते.
Others
नाळ मातीशी
Bharati Sawant · 4 min read · 384 reads
माती या विषयावरील मराठी ललित लेख
Inspirational
Loading…
Next page →