by SHRIKANT PATIL ✓ · 31 Jul 2020
आयुष्यातील सर्वांत महत्वाची कला म्हणजे पोट भरण्याची कला अर्थात स्वयंपाक कला जमली पाहिजे. केवळ पुस्तकी शिक्षण काय कामाचे? खरंतर याचे सर्व शिक्षण मला घरातूनच मिळाले होते.
Loading comments…
Loading comments…