by sujata siddha ✓ · 7 Feb 2020
तो सपकन अंथरुणात उठून बसला, सगळीकडे एक प्रकारचा हिरवट उग्र वास भरून राहिला होता. त्या वासाने त्याला गुदमरल्यासारखं झालं.
Loading comments…
Loading comments…