by Yogesh Nikam ✓ · 17 Feb 2020
दोघांचाही मर्डर झालाय. त्यांचा खूप जीव होता त्या हाॅटेलमध्ये, पण तुमच्यासारख्या बाहेरील माणसाने त्यांचा खून केलाय. बाहेरील माणूस अमावस्येचे रात्री गावात आल्यास त्याला ती दोघे हाॅटेलवर घेऊन जातात.
Loading comments…
Loading comments…