Story
Mirror
Home
Stories
Poems
Quotes
Series
Library
Write
English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
Loading…
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#हाॅटेल
6 storys
विश्वासघात
Manish Raut · 3 min read · 243 reads
नर्स डोळे विस्फारून दोघांकडे बघते... सुनिल रागाने स्वीटीकडे बघत असतो तर स्वीटीची नजर जमिनीकडे असते. स्वीटी सुनिलच्या नजरेला नजर न देताच सांगते, "माझे याआधीही अबॉर्शन झाले आहे..."
Drama
झपाटलेली रात्र....!!
Yogesh Nikam · 3 min read · 981 reads
दोघांचाही मर्डर झालाय. त्यांचा खूप जीव होता त्या हाॅटेलमध्ये, पण तुमच्यासारख्या बाहेरील माणसाने त्यांचा खून केलाय. बाहेरील माणूस अमावस्येचे रात्री गावात आल्यास त्याला ती दोघे हाॅटेलवर घेऊन जातात.
Horror
प्रेम हे
शब्दसखी सुनिता · 12 min read · 250 reads
त्यांना हृदयविकाराचा झटका आला नि त्यातच ते गेले. हे सगळ अस काल रात्री अचानकच झाल. ते आता या जगात नाहीत. हेच सत्य आहे सपना. सायली रडत रडत सांगत होती. दोघीही मला आधार देत. समजावत होत्या. खुप रडले.
Romance
हारजीत पर्व नवे (भाग 2)
Sangieta Devkar · 5 min read · 249 reads
गाणं सुरू होतं आणि मोहित प्रीती कडे पाहात होता. प्रीतीला हे समजले की हे गाणं त्याने तिच्यासाठीच सांगितले आहे. सुमितला पण मोहितचा राग आला. ते गाणे संपले. आता सुमितही उठला.
Drama
तिची बकेटलिस्ट
Asmii's Blogs · 3 min read · 262 reads
सारे काही हसत सुखी संसारासाठी केले, परी मनामध्ये बरीच गोड गुपितं दडलेले! सगळ्या रंगांनी होते आयुष्य भरलेले त्या सात रंगांशिवाय नभी पुरून उरलेले आज मात्र तिला आकाश ठेंगणे झाले आणि आयुष्यात...
Inspirational
मनाचा कप्पा
Manisha Awekar · 2 min read · 113 reads
भूतकाळ विसरा कारण तो मागे गेलेला असतो. भविष्यकाळाची स्वप्ने पाहू नका कारण तो अनिश्चित असतो. फक्त वर्तमानात जगा कारण तोच आपल्या हातात असतो.
Others