by शब्दसखी सुनिता ✓ · 20 Mar 2021
त्यांना हृदयविकाराचा झटका आला नि त्यातच ते गेले. हे सगळ अस काल रात्री अचानकच झाल. ते आता या जगात नाहीत. हेच सत्य आहे सपना. सायली रडत रडत सांगत होती. दोघीही मला आधार देत. समजावत होत्या. खुप रडले.
Loading comments…
Loading comments…