by Manish Raut ✓ · 26 May 2020
नर्स डोळे विस्फारून दोघांकडे बघते... सुनिल रागाने स्वीटीकडे बघत असतो तर स्वीटीची नजर जमिनीकडे असते. स्वीटी सुनिलच्या नजरेला नजर न देताच सांगते, "माझे याआधीही अबॉर्शन झाले आहे..."
Loading comments…
Loading comments…