by Jyoti gosavi ✓ · 29 May 2019
काय रे शशांक तुला आधी सांगायला काय झालं होतं ? तू म्हणजे ना अगदी अस्सा आहेस शैला लाडीकपणे बोलले आता अगदी अस्सा म्हणजे कस्सा हे समजायला पुरुषच व्हाव लागतं अशा रीतीने शैलाची अट पूर्ण झाली आणि शशांकला मनपसंत बायको मिळाली
Loading comments…
Comments
Loading comments…