English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
✦
storymirror
120
Loading…
Home
Explore
+10
Rewards
Library
Me
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#चित्रकार
6 storys
खाईन तर तुपाशी
Jyoti gosavi · 10 min read · 2.1K reads
काय रे शशांक तुला आधी सांगायला काय झालं होतं ? तू म्हणजे ना अगदी अस्सा आहेस शैला लाडीकपणे बोलले आता अगदी अस्सा म्हणजे कस्सा हे समजायला पुरुषच व्हाव लागतं अशा रीतीने शैलाची अट पूर्ण झाली आणि शशांकला मनपसंत बायको मिळाली
Romance
काळकुपी
Chaitali Ganu · 3 min read · 1.5K reads
तर काळकुपी म्हणजे ? त्याआधी ही गाठोडी सोडुयात म्हणजे संदर्भासहीत स्पष्टीकरण मिळेल....गाठोड्यांवरून आठवलं...माझा हुद्दा सांगितला पण इतका वेळ माझी फक्त बडबड ऐकणारयांना माझं नाव काय हे ऐकण्याची उत्सुकता असेलच की, मी अनुज चित्रे आडनावातला चित्रकार आणि शब्दांचा शिल्पकार...वाह इथे पण कलाकारी!! तर 3 वर्षांपूर्वी झालेल्या अपघातात माझ्या स्मरणिका आणि बायको दोघांच्याही कपाळाची पाटी कोरी झाली....मग मी दरवर्षी तिला ह्या काळकुपित भेटायला यायला लागलो... झालं असं की, माझ्याच नाटकातल्या पात्राचा मी माझ्या लेखणीने खून केला म्हणून शब्दांच्या कोर्टाने मला ही सूनावलेली शिक्षा...
Tragedy
हात
Pushpanjali Sonawane · 1 min read · 493 reads
प्रार्थनेसाठी जोडलेल्या हातांऐवजी माणुसकीला जपणारे हात मला हवेत
Inspirational
स्वत:वरचा विश्वास
Mayur Shirsath · 2 min read · 174 reads
गुरूने म्हटले, ‘तू व्यर्थ नाहीस. तू फार चांगला चित्रकार आहेस. मी ते सिद्ध करू शकतो. असेच सारखे एक चित्र काढ आणि माझ्याकडे घेऊन ये.
Inspirational
अदृश्य कवीचा निरोप
Ajay Nannar · 1 min read · 212 reads
अदृश्य लेखकाचा निरोप
Abstract
बंध रेशमाचे
Shobha Wagle · 3 min read · 261 reads
तेव्हा मेजर बोलले, "रमा, मी हे सगळं तुझ्या सुखासाठी केलं गं." असं सांगून त्यानी आपलं तिच्यावर प्रेम आहे हे स्पष्ट केलं. रमाही ते जाणून होती. तिचंही त्यांच्यावर प्रेम बसलं होतं.
Drama