मी तुझे आभार कसे मानु ? आपले माझ्यावर अनंत उपकार झाले, जो माणूस विहिरीतून पाणी काढू शकत नाही, त्याला तू महासम्राट राजा बनवले. ईश्वरा किती दयाळू आहेस तू माझा सारख्या मूर्ख माणसाला एक बादलीभर पाणी काढता येत नाही, ज्यात पात्रता नव्हती अशा माणसाला तू पात्र बानविले आहेस.
Loading comments…