StoryMirror - Read, Write, Share & Repeat- खजीनाMeenakshi Kilawat · 1 min read · 1.6K readsमी तुझे आभार कसे मानु ? आपले माझ्यावर अनंत उपकार झाले, जो माणूस विहिरीतून पाणी काढू शकत नाही, त्याला तू महासम्राट राजा बनवले. ईश्वरा किती दयाळू आहेस तू माझा सारख्या मूर्ख माणसाला एक बादलीभर पाणी काढता येत नाही, ज्यात पात्रता नव्हती अशा माणसाला तू पात्र बानविले आहेस.Inspirational
- नैवेद्यम् समर्पयामि!!!RMP RMP · 1 min read · 281 readsपुजाऱ्याने तिला तिचा वडापावचा तुकडा उचलायला सांगितलं,आणि तिला म्हणाले, परमेश्वराला नैवेद्य लागतो, हे असलं खाद्य नाही.Tragedy
- जीवनगाणेShobha Sanjay Bavdhankar · 1 min read · 15 readsभातुकलीचा खेळ खेळता खेळता संसाराचा खेळ सुरू झाला. साथ चांगली, रस्ता वळणावळणाचा. तरी ठेचकळत न चालता, वाट काढली, पुढे आलो. कधी रडता रडता हसलो, हसता हसता रडलो. उभे आयुष्य मजेने घालवले.Others
- मनाची निर्मळता!kalpana dhage · 2 min read · 275 readsअचानक एक दिवस घटना घडली. कोरोना नावाचा महाकठीण विषाणू ह्या नगरात प्रवेश करतो. होत्याचे नव्हते होते.Others
- विचार तरंग.....Santosh Dhebe · 2 min read · 212 readsभावार्थदिपीका या ग्रंथात माऊलींनी जीवनाचे सार सांगीतले आहे. अतिशय समर्पक शब्दात योग्य उदाहरणे दाखले देऊन भगवदगीता सामान्यातला सामान्य माणसाला समजेल अशा शब्दात आपल्या समोर मांडली आहे.Others
- लेखणीNilesh Bamne · 8 min read · 213 readsगरीबीकडून श्रीमंतीच्या दिशेने प्रवासाची कथाInspirational
Loading…