by Santosh Dhebe ✓ · 5 Jan 2021
भावार्थदिपीका या ग्रंथात माऊलींनी जीवनाचे सार सांगीतले आहे. अतिशय समर्पक शब्दात योग्य उदाहरणे दाखले देऊन भगवदगीता सामान्यातला सामान्य माणसाला समजेल अशा शब्दात आपल्या समोर मांडली आहे.
Loading comments…
Loading comments…