अभिषेक डोळे चोळत चोळत फोन जवळ आला. एक मोठी जांभई दिली आणि फोन कानाला लावला. " Hello, बोल रे…. काय तुंम्ही, झोपायला सुद्धा देत नाहीत.", "urgent होता म्हणून लावला ना call…", "मग मोबाईल वर लावायचा ना, इथे घरच्या फोनवर कशाला लावलास. मम्मी-पप्पा पण जागे झाले असतील आता… ", "अरे माणसा…. मोबाईल चेक कर जरा… बंद आहे म्हणून लावला इथे." ,
Loading comments…