StoryMirror - Read, Write, Share & Repeat- " वाढदिवस " ......... भाग २vinit Dhanawade · 9 min read · 1.5K readsदेवा, गेल्या वर्षभरात खूप काही झालं. सामान्य माणसापासून एक मोठा माणूस झालो. सगळं तुझ्या कृपेने झालं. आता काही मागणं नाही तुझाकडे. फक्त माझ्या सगळ्या मित्रांना , नातेवाईकांना खूष ठेवावं, असं मला मनापासून वाटते. "," तथास्तू " महादेवाने पुन्हा डोळे न उघडताच म्हटले."चला, काहीतरी चांगला मागितल याने. माता पार्वती म्हणाली. आणि सुटकेचा निश्वास टाकला. गणेश , विष्णू तसेच बाकीचे सर्व देव सुद्धा " tension Free " झाले. इकडे पृथ्वीवर, महेशच्या सर्व मित्राची, नातेवाईकांची सगळी दुःख क्षणात नाहीशी झाली. १२ वाजायला अजून २ मिनिटे बाकी होती.Fantasy
- " वाढदिवस "............ भाग १vinit Dhanawade · 8 min read · 1.6K readsउमा आताच " दिल्ली " तून तिचा graduation पूर्ण करून आली आहे. आणि तिला आपली कंपनी join करायची होती. नुकतीच junior accountant ची post रिकामी झाली आहे. आणि तिला accounts मधले काही बारकावे शिकायचे आहेत. तर तुझ्या हाताखाली ती चांगली शिकेल असं मला वाटते. आज पासून उमा तुझ्या हाताखाली "training" घेईल. " केवढा मोठा सुखद धक्का. महादेवाने त्याची अजून एक इच्छा पूर्ण केली. " हर हर महादेव..... "Romance
- " सूड… ( भाग दुसरा ) "vinit Dhanawade · 35 min read · 2.9K readsचल निघूया. " महेश म्हणाला. "हो… या केसमध्ये खूप ठिकाणी पळायला लागलं नुसतं. आता मस्त घरी जातो. आणि आरामात एखादा movie बघत बसतो." अभि म्हणाला. " पुन्हा पोलिसांचा movie…. " महेश हसत म्हणाला. त्यावर अभि दिलखुलास हसला. हसत हसत, गप्पा मारत, चालतच ते दोघे निघाले.Horror
- " खूनी कोण ? " (भाग पहिला )vinit Dhanawade · 23 min read · 3.4K readsअभिषेक डोळे चोळत चोळत फोन जवळ आला. एक मोठी जांभई दिली आणि फोन कानाला लावला.
" Hello, बोल रे…. काय तुंम्ही, झोपायला सुद्धा देत नाहीत.",
"urgent होता म्हणून लावला ना call…",
"मग मोबाईल वर लावायचा ना, इथे घरच्या फोनवर कशाला लावलास. मम्मी-पप्पा पण जागे झाले असतील आता… ",
"अरे माणसा…. मोबाईल चेक कर जरा… बंद आहे म्हणून लावला इथे." ,Horror
- " सूड… ( भाग पहिला ) "vinit Dhanawade · 26 min read · 2.4K readsकाय म्हणायचं आहे अभी… ", महेश खूप वेळाने विचार करून बोलला.
" एकच व्यक्ती… तीन वेगवेगळ्या ठिकाणी, तेही एका दिवसात शक्य नाही. ",
"म्हणजे कोणीतरी चुकते आहे, तीनपैकी एका ठिकाणी.….बरोबर ना." महेश… ,
" नाही महेश… तिन्ही लोकेशन बरोबर आहेत… पहिलं… Bangalore airport, तिथली passenger list, ती खरी आहे.… नंतर ते रेल्वे पोलिस, त्यांनी तर तिला पाहिलं प्रत्यक्ष आणि नंतर हा… त्याचं म्हणणं बरोबर आहे, मशीन चुका करत नाहीत." ,
" म्हणजे ? ",
" म्हणजे महेश… काहीतरी खूप मोठी गडबड आहे… तीन ठिकाणी… एकच व्यक्ती… कोमल सावंत… " बोलता बोलता अभी खिडकी जवळ गेला. " कोमल सावंत… … कोमल नक्की गेली तरी कुठे ? "Thriller
- तात्याला महागात पडला फराळakshata alias shubhada Tirodkar · 1 min read · 235 readsइन्स्पेक्टर महेशने तात्या विंचूला पाठवलेला फराळ...Comedy