उमा आताच " दिल्ली " तून तिचा graduation पूर्ण करून आली आहे. आणि तिला आपली कंपनी join करायची होती. नुकतीच junior accountant ची post रिकामी झाली आहे. आणि तिला accounts मधले काही बारकावे शिकायचे आहेत. तर तुझ्या हाताखाली ती चांगली शिकेल असं मला वाटते. आज पासून उमा तुझ्या हाताखाली "training" घेईल. " केवढा मोठा सुखद धक्का. महादेवाने त्याची अजून एक इच्छा पूर्ण केली. " हर हर महादेव..... "
Loading comments…