चल निघूया. " महेश म्हणाला. "हो… या केसमध्ये खूप ठिकाणी पळायला लागलं नुसतं. आता मस्त घरी जातो. आणि आरामात एखादा movie बघत बसतो." अभि म्हणाला. " पुन्हा पोलिसांचा movie…. " महेश हसत म्हणाला. त्यावर अभि दिलखुलास हसला. हसत हसत, गप्पा मारत, चालतच ते दोघे निघाले.
Loading comments…