देवा, गेल्या वर्षभरात खूप काही झालं. सामान्य माणसापासून एक मोठा माणूस झालो. सगळं तुझ्या कृपेने झालं. आता काही मागणं नाही तुझाकडे. फक्त माझ्या सगळ्या मित्रांना , नातेवाईकांना खूष ठेवावं, असं मला मनापासून वाटते. "," तथास्तू " महादेवाने पुन्हा डोळे न उघडताच म्हटले."चला, काहीतरी चांगला मागितल याने. माता पार्वती म्हणाली. आणि सुटकेचा निश्वास टाकला. गणेश , विष्णू तसेच बाकीचे सर्व देव सुद्धा " tension Free " झाले. इकडे पृथ्वीवर, महेशच्या सर्व मित्राची, नातेवाईकांची सगळी दुःख क्षणात नाहीशी झाली. १२ वाजायला अजून २ मिनिटे बाकी होती.
Loading comments…