by SWATI WAKTE ✓ · 7 Jan 2021
सर्व मुले सुना एकत्र याव्या म्हणून घरी गावीच गौरी गणपतीचा सण उत्साहाने साजरा करतात. दिवलीही गावीच एकत्र करतात त्यानिमित्ताने सर्व मुले सुना एकत्र जमतात व गोडवा आणि आपुलकी कायम राहते.
Loading comments…
Loading comments…