by SWATI WAKTE ✓ · 2 Oct 2020
सोसायटीमधले सर्व साठ लॊक जे मृत्युमुखी पडले ते खूप आनंदात या पालखीसोबत सामील झाले आहेत. तिचे त्यांच्या पायाकडे लक्ष जाते तर सर्वांचे पाय उलटे असतात. ती खूप घाबरते. घामाघूम होते, पळत घराकडे निघते...
Loading comments…
Loading comments…