by अक्षता कुरडे ✓ · 3 Jun 2020
त्याची आणि तिची पहिली भेट, कांद्यापोह्यांच्या कार्यक्रमात झालेली नजरानजर, डोळ्यांतून कळलेला होकार, पहिल्यांदा झालेली प्रेमाची ती जाणीव, लग्नाची सप्तपदी, आज पुन्हा नव्याने अनुभवत होती.
Loading comments…
Loading comments…