by Sayali Kulkarni ✓ · 31 Jul 2020
आई... बघ... किती छान पाऊस आलाय... मी जाऊ का गं पावसात भिजायला.. काय?? जाऊ नको?? अगं का पण?? काय??कोरोना आहे म्हणून.. अगं सारखं काय गं... बाहेर जाऊ नकोस.. कोरोना येईल...
Loading comments…
Loading comments…