by Shobha Wagle ✓ · 12 Feb 2020
पूर्वीपासून तुम्ही बाबांना अवडायचात व आताही आवडता. आम्हाला माहीत आहे तुमचंही बाबांवर तेवढंच प्रेम होतं. माई, लहान तोंडी मोठा घास घेतो व आग्रहाची विनंती करतो की तुम्ही आता बाबांशी लग्न करावे.
Loading comments…
Loading comments…