by sunil sawant ✓ · 5 Feb 2021
मंगेशच्या चेहर्यावरचे निरागस भाव पाहून तो खोटं बोलत असेल असं वाटत नव्हतं. पण काहीतरी मोठीच गडबड झाली होती. मंगेश तिकडच्या कार्यक्रमाचं, लंचचं रसभरित वर्णन करीत होता.
Loading comments…
Loading comments…