by Suman kamble ✓ · 31 Jul 2021
इतका वेळ रेवाच्या शेजारी उभी असलेली अवनी विहानला दिसली आणि तो क्षणभर तिला बघतच राहीला. बोलताना तिच्या नाजुक ओठांची होणारी हालचाल तो तिच्यात थोडा वेळ हरवून गेला. ब्लु कलरची जीन्स त्याच्यावर...
Loading comments…
Loading comments…