by Vrushali Thakur ✓ · 8 Feb 2020
वेदनेची किंकाळी पण बाहेर पडत नव्हती. डोळे बंद होण्यापूर्वी त्याला चंद्रप्रकाशात एवढेच दिसले कि 'ती' भयानक लांब सुळे असलेल्या तोंडाने कोणता तरी लाल चिकट द्रव पीत क्रूर हसत होती.
Loading comments…
Loading comments…