by Suresh Kulkarni ✓ · 2 Feb 2021
तेव्हा सायरन वाजवत पोलीसाची पेट्रोल व्हॅन बारा नंबरच्या लेनकडे धावत होती. "एक पोलीस अधिकारी विमनस्क स्थितीत बारा नंबरच्या लेनमध्ये फिरतोय!" कोणीतरी पोलीस कंट्रोलला फोन केला होता!
Loading comments…
Comments
Loading comments…