by Pandit Warade ✓ · 1 May 2022
गाडीतले पोते उतरवून घरात नीट नेटके लावून आप्पा, जीजा आणि काका परत शेतात आले. खळ्यावर आबा नव्हते. दोन पोते शिवलेले होते बाकी तसेच होते. आबा कुठं गेले असतील?
Loading comments…
Loading comments…