by Vrushali Thakur ✓ · 11 Feb 2020
कोण इतका निर्मळ स्पर्शतो. त्याच्या त्या सायीसारख्या स्पर्शाने कांती कशी मोहरुन उठली. अंगाअंगावर फुलणाऱ्या रोमांचाने काळीज कसं हुरळून गेलं होतं. नवऱ्याच्या स्पर्शात अशी ओथंबलेली काळजी नाहीच ना जाणवली.
Loading comments…
Loading comments…