by Sanjay Ronghe ✓ · 31 Jul 2021
मुसळधार पाऊस रात्रभर तसाच चालू होता. नामा घरात अस्वस्थ होत होता. सकाळ होताच नवरा बायको दोघेही अंगावर घोंगशी ओढून शेतात पोचले. शेतात पोचताच दोघांच्याही डोळ्यातून पाणीच गळायला लागले.
Loading comments…
Loading comments…