by Suresh Kulkarni ✓ · 6 Nov 2020
माझी बदली झाली. मी निघालो. नाना भेटायला आले. "पंडित! आता मी एकटा पडणार बघ! मला काय भेट देणार?" हे नानाचं डोकं! बदली माझी झाली, मला गिफ्ट देण्याऐवजी, मलाच मागत होते. "काय देऊ?" "पोस्ट कार्ड..."
Loading comments…
Loading comments…