Story
Mirror
Home
Stories
Poems
Quotes
Series
Library
Write
English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
Loading…
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#दारु
7 storys
सावज
संजन मोरे · 4 min read · 23.5K reads
तरूणपण म्हंणजी रत्नी च्या जीवाला एक घोरच झाला होता. रत्नी वयात आली अन ........
Others
ओघळ काजळमायेचे - भाग पाचवा
Vasudev Patil · 9 min read · 210 reads
पण जसोदा गेल्याचं दुःख व पोरीचं वाटोळं केल्याचं दु:खं यानं धर्मूचा श्वास फुलला, की घुटू लागला? त्याला बिदाईच्या वेळचं मोहनाचं वाक्य आठवू लागलं. 'तुटलेल्या काळजाची हाय!' नी बस्स!
Drama
न्याय अन्याय... भाग 1
Manda Khandare · 4 min read · 215 reads
तसे ते चारही तरुण मुले झाडाच्या आडून बाहेर आली. त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र विजयी हास्य होते.अाज सावज त्यांच्या जाळ्यात आपसूक गावले होते.ते हळूहळू तिच्या जवळ येऊ लागले.
Crime
ओघळ काजळमायेचे - भाग दुसरा
Vasudev Patil · 9 min read · 461 reads
गाजरे गुरुजीला वाटलं की मोहन तर तसा नाही पण मोहना इतकी संतापली तर मोहनकडून तारूण्यसुलभ वयात काही चूक तर घडली नसावी? पण छे! मोहन नाहीच तसा.
Drama
नाना!
Suresh Kulkarni · 8 min read · 328 reads
माझी बदली झाली. मी निघालो. नाना भेटायला आले. "पंडित! आता मी एकटा पडणार बघ! मला काय भेट देणार?" हे नानाचं डोकं! बदली माझी झाली, मला गिफ्ट देण्याऐवजी, मलाच मागत होते. "काय देऊ?" "पोस्ट कार्ड..."
Tragedy
खरे स्वातंत्र्य
Lata Rathi · 4 min read · 216 reads
शालूनं पै पै जमवून आपल्या मुलींसाठी मोबाईल घ्यावा म्हणून काही पैसे साठवून ठेवले होते. मुली पण खूप खुश होत्या, आता आपल्याला अभ्यास करायला मिळणार म्हणून. पण... शालुच्या नवऱ्यानं सारं पाणी फेरलं...
Inspirational
Loading…
Next page →