by Manda Khandare ✓ · 1 Mar 2021
तसे ते चारही तरुण मुले झाडाच्या आडून बाहेर आली. त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र विजयी हास्य होते.अाज सावज त्यांच्या जाळ्यात आपसूक गावले होते.ते हळूहळू तिच्या जवळ येऊ लागले.
Loading comments…
Loading comments…