by Bharati Sawant ✓ · 3 Apr 2020
नि एका झटक्यात मनाशी निर्धार करून ती उठली नि विनूला म्हणाली, "विनूबाळा उद्यापासून तू गावच्या शाळेत जाणार आहेस. मी घरी तुझा सारा अभ्यास घेत जाईन म्हणजे तू शिक्षणात कुठेच कमी पडणार नाहीस.”
Loading comments…
Loading comments…