by Alka Jatkar ✓ · 5 Jun 2020
वामनरावच शांतपणे पुढे बोलू लागले, "माझ्यामुळे जर तिची आडकाठी होत असेल तर आता माझ्यापुढे मरणाशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही." "अरे काहीतरीच काय बोलतोस?" रमेशराव एकदम ओरडलेच.
Loading comments…
Loading comments…